Women Entrepreneurship Development
OUR INITIATIVE
महिला उद्योजकता विकास
स्वप्नांना व्यवसायाची दिशा
महिलांकडे कल्पना, मेहनत आणि जिद्द असते. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्या यशस्वी उद्योजक बनू शकतात.
Godavari Foundation महिलांना व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग याविषयी मार्गदर्शन करते. उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांना रोजगारनिर्माते बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
"महिलांच्या उद्योजकतेला चालना देऊन आर्थिक स्वावलंबन आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे हेच आमचे ध्येय आहे."
आमच्याशी संपर्क साधा →
